Pune | पुण्यातल्या शेतात ३०० ग्रॅमचा चिकू | Sakal Media |
2022-05-07 352
#Pune #Chikoo #SakalMedia #dessert #mango #foodies #300gm #tasty #frutibombs साहेबराव मते यांच्या झाडाला तब्बल ३०० ग्रॅमचा चिकू आला आहे. एवढा मोठा चिकू येईल असं त्यांना वाटलं नव्हतं. कृषी अधिकारी देखील त्यांच्या चिकूची पाहणी करणार आहेत.